लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल

३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. ...

विरोध मावळताच 'संत एकनाथ'च्या खाजगीकरणावर शिक्कामोर्तब; दरवर्षी १९ लाख मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोध मावळताच 'संत एकनाथ'च्या खाजगीकरणावर शिक्कामोर्तब; दरवर्षी १९ लाख मिळणार

८ एजन्सींनी मनपाकडे खासगीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. ...

ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू

Aurangabad heritage: १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण

लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही माजी आमदार जाधव यांनी उपस्थित केला आहे. ...

चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार

शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने सोडविण्यात येतील  ...

दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’!

महापालिकेचा अजब कारभार, आज टाकलेला मुरूम- माती दोन दिवसांत वाहून जाते ...

शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाला कोणी लावला सुरुंग? नागरिक अनुभवतात दररोज वाहतूककोंडी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाला कोणी लावला सुरुंग? नागरिक अनुभवतात दररोज वाहतूककोंडी

निधी उपलब्ध, भूसंपादन नाही; न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्षात कामाचा मार्ग अद्याप शासकीय यंत्रणांना सापडला नाही. ...

औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश

आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. ...