लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

छत्रपती संभाजीनगरात ४२० होर्डिंग्ज रामभरोसे; मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिटच नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ४२० होर्डिंग्ज रामभरोसे; मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिटच नाही

एजन्सीधारकांनी मनात येईल, त्या जागेवर होर्डिंग उभारल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. ...

शासनाचे नियम धाब्यावर, छत्रपती संभाजीनगरात चक्क ४० टन वजनाचे होर्डिंग! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाचे नियम धाब्यावर, छत्रपती संभाजीनगरात चक्क ४० टन वजनाचे होर्डिंग!

वादळी वारा ८० ते ९० प्रतितास वेगाचा असेल तर होर्डिंग उन्मळून कोसळण्याचा मोठा धोका असतो. ...

मोठी बातमी! मकबऱ्याच्या ८४ एकरच्या जमिनीची वादग्रस्त मोजणी रद्द, काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मकबऱ्याच्या ८४ एकरच्या जमिनीची वादग्रस्त मोजणी रद्द, काय आहे प्रकरण?

‘लोकमत’ने ९ जानेवारी २०२३ रोजी अचानक मकबऱ्याची जमीन कशी वाढविण्यात आली, यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर आता भूमिअभिलेख अधीक्षकांचा मोठा निर्णय, नेमकी किती आहे बीबी का मकबऱ्याची मूळ जमीन? ...

निवडणूक असली तरी मनपाचा वसुलीचा टॉप गिअर; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून ३४ कोटी जमा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक असली तरी मनपाचा वसुलीचा टॉप गिअर; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून ३४ कोटी जमा

व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी नागरिकांनी यंदा कर भरायला सुरुवात केल्याचे दिसून येते. ...

सर्वसामान्यांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा; तरुणाईने मांडली स्पष्ट, परखड मते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसामान्यांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा; तरुणाईने मांडली स्पष्ट, परखड मते

चाय पे चर्चा: शहराचा पारा जसा चाळीशी पार जात आहे, तसे निवडणुकीचे वातावरणही हळूहळू तापू लागले आहे. ...

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे ...

निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस

छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांना ठिकठिकाणी स्वच्छतागृह सापडत नाहीत. ...

‘हाय ये गर्मी’; सिमेंट रस्त्यांची कामे बंद, रात्री काम केले तरी क्युरिंगला जास्त पाणी हवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हाय ये गर्मी’; सिमेंट रस्त्यांची कामे बंद, रात्री काम केले तरी क्युरिंगला जास्त पाणी हवे

४० अंशांवर तापमान असेल तर सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. ...