लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
केंद्राने शेतकऱ्यांचं ऐकावं, ते काही पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारेंचे खडेबोल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने शेतकऱ्यांचं ऐकावं, ते काही पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारेंचे खडेबोल

दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण? ...

'देवी अन्नपूर्णा'ची १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्ती कॅनडाहून परत आणणार; मोदींची घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देवी अन्नपूर्णा'ची १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्ती कॅनडाहून परत आणणार; मोदींची घोषणा

देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते. ...

पीएफ खात्यात किती रक्कम जमा झालीय? घरबसल्या एका 'मिस्ड कॉल'वर मिळवा माहिती - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफ खात्यात किती रक्कम जमा झालीय? घरबसल्या एका 'मिस्ड कॉल'वर मिळवा माहिती

तुमच्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालीय याची माहिती मिळवायचीय? मग ही सोपी पद्धत नक्कीच ट्राय करुन पाहा तुम्हाला सर्व माहिती घरबसल्या मिळू शकेल. ...

मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य 

"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला.  ...

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळाले अधिकार; मोदींची 'मन की बात' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळाले अधिकार; मोदींची 'मन की बात'

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. ...

'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे. ...

महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका

रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर वीजबिल माफी, कोरोना संकट, कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन धारेवर धरलं आहे. ...

शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं आहे. ...