लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
आता तरी भाजपने प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं; रोहित पवारांचा खोचक सल्ला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता तरी भाजपने प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं; रोहित पवारांचा खोचक सल्ला

रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत.  ...

फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.  ...

शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल

शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे? ...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणुकीला उभं राहिलेल्या अमरिश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. ...

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत.  ...

आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. ...

बिहारच्या लष्करी शाळेचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक; पाकिस्तानातून पाठवण्यात आले अश्लील फोटो - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या लष्करी शाळेचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक; पाकिस्तानातून पाठवण्यात आले अश्लील फोटो

गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत. ...