मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आज ठरल्याप्रमाणे जनता दरबारात आले. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवादही साधला. पण.. ...
कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... ...