लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर...

सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. ...

धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे" ...

सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस! - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस!

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली. ...

पुढे पुढे पाहा काय होतंय..!, आदित्य ठाकरेंना नेमकं काय सुचवायचंय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढे पुढे पाहा काय होतंय..!, आदित्य ठाकरेंना नेमकं काय सुचवायचंय?

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.  ...

"देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम"; बाळासाहेब थोरातांचा मोदींवर घणाघात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम"; बाळासाहेब थोरातांचा मोदींवर घणाघात

नागपुरात आज काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. ...

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. ...

पतीनं मित्रांच्या साथीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; दरवाजाला बांधले होते तिचे पाय! - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीनं मित्रांच्या साथीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; दरवाजाला बांधले होते तिचे पाय!

पती-पत्नीच्या अतूट नात्याला काळीमा फासणारी घटना ...

रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट"

रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.  ...