लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी

कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... ...

शिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का?; निलेश राणेंची टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का?; निलेश राणेंची टीका

विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, अशी टीका ...

मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल बंद आहे. ...

'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप ...

धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू

राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ...

धर्मांतराचा परिणाम; जपानमध्ये १० वर्षांत दुपटीने वाढले मुस्लिम! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धर्मांतराचा परिणाम; जपानमध्ये १० वर्षांत दुपटीने वाढले मुस्लिम!

जपानमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. असं कसं झालं? जाणून घ्या... ...

विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

सशस्त्र दलातील कर्मचाऱ्याला सहकाऱ्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले तर सैन्याच्या सेवेतून काढून टाकलं जातं. ...

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. ...