लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं कोणकोणत्या वस्तूंवरील किंमतीत वाढ होऊ शकते? जाणून घेऊयात... ...

Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?

अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता ...

सोन्याला पुन्हा झळाळी; काय आहे आजचा सोन्याचा भाव? जाणून घ्या... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याला पुन्हा झळाळी; काय आहे आजचा सोन्याचा भाव? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सलाही चांगली उसळी मिळाली आहे. जाणून घ्या आजचा सोन्याचा दर ...

सीरम आग: मृत्यूमुखींच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत, पुनावालांची घोषणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम आग: मृत्यूमुखींच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत, पुनावालांची घोषणा

प्रत्येकी २५ लाखांची मदत 'सीरम इन्स्टिट्यूट'कडून जाहीर करण्यात आली आहे. ...

BREAKING: पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BREAKING: पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

सीरमच्या इमारतीत संध्याकाळी पुन्हा एकदा एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. ...

जाऊ द्या हो! त्यांचं ज्ञान अगाध, म्हणून त्यांना सर्व गुपितं कळतात; मुख्यमंत्र्यांनी हातच जोडले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाऊ द्या हो! त्यांचं ज्ञान अगाध, म्हणून त्यांना सर्व गुपितं कळतात; मुख्यमंत्र्यांनी हातच जोडले

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे" ...

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीखच अखेर आज जाहीर केली आहे.  ...