लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मेघना ढोके

मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.
Read more
विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?

'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी २०१७ मध्ये 'लोकमत'ने इस्रोची सफर केली. त्या प्रदीर्घ लेखातला संक्षिप्त भाग इस्रोच्या यशाचे रहस्य उलगडतो... ...

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं! ...

कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे आणि चित्र आश्वासक आहे! ...

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू... ...

छोरियां कम है के? क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छोरियां कम है के? क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ!

भारतीय महिला क्रिकेट आयपीएलच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहे. भारतीय क्रिकेटचं लोकशाहीकरण होण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ...

लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा...

पूर्वी पाण्याच्या नळावर भांडणं होत, आता लोकल, बसमध्ये होतात!  लोकलमधली मारामारी ही बायकांच्या डोक्यातल्या प्रेशर कुकरची वाजलेली शिटी आहे फक्त! ...

चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं!

आसामच्या काचार जिल्ह्यात आलेल्या भयंकर पुरात माणसांना मदत पोहोचावी म्हणून दुर्गम भागात स्वत: जाणाऱ्या आयएएस अधिकारी कीर्ती जल्ली, ‘लोकमत’ला विशेष मुलाखत. ...

बाळाचे बाबा जेव्हा ‘डायपर बदलण्या’साठी रजा घेतात... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळाचे बाबा जेव्हा ‘डायपर बदलण्या’साठी रजा घेतात...

‘बाबांनी’ पॅटर्निटी लिव्ह घ्यावी की नाही? मार्क झुकरबर्गनं दोनदा अशी रजा घेतली होती. आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही अशी रजा घेणार आहेत. त्यानिमित्त... ...