लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय

दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शासन प्रशासनाकडून केवळ योजनांची जंत्री राबविली जात आहे. त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही. ...

राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत राज्यामध्ये ७४ हजार ९७५ लाभार्थ्यांना ५६८३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले

प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले ...

धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन

मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने शिवाजी कारके हा चिंताग्रस्त झाला होता. ...

वाहन चालकांच्या संपाने पेट्रोल पंपांवर नो स्टॉक; विद्यार्थी, शेतकरी अन् प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाहन चालकांच्या संपाने पेट्रोल पंपांवर नो स्टॉक; विद्यार्थी, शेतकरी अन् प्रवाशांची गैरसोय

सोमवार आणि मंगळवारी दिवसभर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या. ...

विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित

जि.प.च्या सीईओनी काढले आदेश; मुख्याध्यापक, शाखा अभियंत्याचा समावेश ...

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ...

परभणी जिल्ह्यातील सव्वा दोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागणार ८१ कोटी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील सव्वा दोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागणार ८१ कोटी

९५ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान ; जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्ताव ...