महावितरणच्या पथकाने तब्बल एक हजार मीटरची तपासणी केली ... परभणी शहरातील कार्यक्रम आटोपून पूर्णा शहरात आले असता शिवसैनिकांनी रोखला ताफा ... या शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढत गेला तर भविष्यात शेती करणे कठीण होईल. ... पोलीसांनी फौजफाट्यासह स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयात दाखल होत कार्यकर्तांना ताब्यात घेतले. ... रस्ता तयार करुन देण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ... ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला. ... सेलू शहरातील १० वर्षीय भावडांस दुचाकीवर पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... नव्याने विराजमान झालेल्या शिंदे सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला स्थान दिले नाही. ...