लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

मोर्चामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ...

धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह 

विजेच्या शाॅक लागून मृत्यू झाल्याचा कयास  ...

परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल

भारतात एचआयव्ही आजाराची लागण आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

मागील ३४ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. ...

रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान

९०.६  मिलिमीटर पाऊस; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; दुधना नदीला आले पाणी ...

८० टक्के परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शासनाकडून शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :८० टक्के परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शासनाकडून शिक्कामोर्तब

परभणी जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांचा समावेश ...

विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन

परभणी डिस्ट्रिक्ट सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला ...