लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज गडनीस

मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांकडून तब्बल १९ कोटी १५ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. ...

खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले?

उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे.   ...

विमान प्रवास आणि एअर टर्ब्युलन्स; वातावरणातील बदलांमुळे विमानात बसताहेत हादरे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवास आणि एअर टर्ब्युलन्स; वातावरणातील बदलांमुळे विमानात बसताहेत हादरे

ही परिस्थिती पावसाळ्यात अनुभवास येत होती. आता मात्र कोणत्याही ऋतूमध्ये असे प्रकार घडू लागले आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एअर टर्ब्युलन्स ही डोकेदुखी झाली आहे.  ...

विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप

दिल्ली - सॅनफ्रान्सिस्को विमानात प्रवाशांनाही झाला त्रास. ...

अभिनेता शाहिद कपूरने वरळीत समुद्र किनारी खरेदी केला ६० कोटींचा आलिशान फ्लॅट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता शाहिद कपूरने वरळीत समुद्र किनारी खरेदी केला ६० कोटींचा आलिशान फ्लॅट

अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा कपूर यांनी वरळीतील एका आलिशान इमारतीमध्ये ६० कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केली आहे. ...

हज यात्रेसाठी मुंबई विमानतळ हाताळणार ६५ हजार प्रवासी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हज यात्रेसाठी मुंबई विमानतळ हाताळणार ६५ हजार प्रवासी 

२५ मे पासून हज यात्रेसाठी प्रवासी रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमी संख्येने हज प्रवास होत असल्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध विमान कंपन्यांनी एकूण १०१ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ...

न्यायाधीश असल्याचे भासवत जिल्हा न्यायाधीशाला ५० हजारांचा गंडा; सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायाधीश असल्याचे भासवत जिल्हा न्यायाधीशाला ५० हजारांचा गंडा; सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल

उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगून एका भामट्याने जिल्हा न्यायाधीशाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पाच दिवसांत विमानतळावर पकडले ७ कोटींचे सोने- ११ आयफोन जप्त, २४ प्रकरणांत कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच दिवसांत विमानतळावर पकडले ७ कोटींचे सोने- ११ आयफोन जप्त, २४ प्रकरणांत कारवाई

गेल्या तीन महिन्यांत दहापेक्षा जास्त प्रकरणात सोने पोटात लपविण्याचे प्रकार उजेडात आले आहेत ...