यामध्ये मुंबई भाजपा खासदार, आमदार, मोर्चा आघाडी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मुंबईतील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...
प्रत्येक ठिकाणचे १००० हून अधिक नवीन मतदार संमेलनाला उपस्थित राहून पंतप्रधानांचे भाषण ऐकतील. हे पहिल्यांदाच घडत असून पंतप्रधान एकाच वेळी ५० लाखांहून अधिक नवीन मतदारांना संबोधित करतील. ...