लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या १ वर्ष ८ महिन्यात २५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. ...

शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन ९ मार्चला मुंबईत; एकनाथ शिंदे संबोधित करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन ९ मार्चला मुंबईत; एकनाथ शिंदे संबोधित करणार

८ मार्च हा जागतिक महिला दिन लवकरच येत आहे. ...

मुंबई भाजपा महिला मोर्चातर्फे 'नारी शक्ती वंदन'; युवक, युवती पदयात्रेचे आयोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपा महिला मोर्चातर्फे 'नारी शक्ती वंदन'; युवक, युवती पदयात्रेचे आयोजन

देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविल्या जात आहेत. ...

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेत लेझर शोला परवानगी देवू नका, वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेत लेझर शोला परवानगी देवू नका, वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai News: विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेत मुंबई उपनगराचे  पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या ठिकाणी लेझर शोला सुरू करण्याची घोषणा केली होती. ...

मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना

तीन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन. ...

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन

या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी  साकारली आहे. ...

आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात क्रीडा संकुल उभारून मोठं काम केलं - आशिष शेलार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात क्रीडा संकुल उभारून मोठं काम केलं - आशिष शेलार

Mumbai News: मुंबईत एक चौ किमी परिसरात 26000 नागरिक तर परदेशात एक चौ किमी परिसरात 100 नागरिक राहतात.मुंबईत 1000 नागरिकांसाठी 0.03 मीटर म्हणजे 300 फूट इतकीच मोकळी जागा आहे. ...

दिंडोशीच्या श्री समर्थ सोसायटीच्या 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या श्री समर्थ सोसायटीच्या 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान

सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. ...