कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे भाजप नेते व स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ...
अंधेरी पूर्व मरोळ येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी ब्रेक लागला असून गेली दोन महिने सदर काम ठप्प आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून येथे आपला दवाखाना लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ...