मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली. ...
Mumbau Crime News: मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेने शर्तीने प्रयत्न करत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. चौकशीत गेल्या पाच वर्षापासून वडिलांकडून सुरु असलेल्या लैगिक अत्याचाराला कंटाळून पळून गेल्याचे पोलिसांना सांगून ...
सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले. ...
Mumbai Crime News: घाटकोपरमध्ये ऑडी कार चालक ऋषभ चक्रवर्तीने क्रूरपणे केलेल्या मारहाणीत कुटुंबीयांचा आधार असलेला कयमुददीन मैनुददीन कुरेशी (२४) अंथरुणाला खिळला आहे. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप कुरेशी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. ...
तपासणीत बॅगेत मृतदेह निघाल्याने दादर स्थानकात खळबळ उडाली. मात्र, आव्हान पुढे होते. समोरची व्यक्ती कोण?, मृतदेह कुणाचा?, का मारले?, कोणी मारले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून सुरू होती. ...