मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे. ...
Baba Siddique Pravin Lonkar : माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. सिद्दिकींच्या हत्येचा कटात आरोपीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Crime News: आर्थिक फसवणुकीतील गुंतवणूकदाराचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी अधिकाऱ्याने गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या दहा टक्के म्हणजे ४ लाख ९० हजार १७० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी ) का ...