Lumpy Disease: राज्यात लम्पी स्कीनआजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरवणे बंद करण्य ...