लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Viral Video in Marathi: कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खूप कमी लोकांना लग्नांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. आलेल्या पाहूण्यांना पूर्णपणे सॅनिटाईज केलं जात आहे. ...
Health Tips in Marathi : अनेक घरांमध्ये रोजच्या व्यस्त जीवनशैलीत सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच जेवण तयार केले जातं. फ्रिजमध्ये जास्तवेळ अन्न ठेवणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ...
CoronaVirus News & latest Updates : या महामारीच्या स्थितीत जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत संक्रमण पोहोचू नये यासाठी मास्क महत्वाचा ठरत आहे. ...