लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: फडणवीसांनी शब्द पाळला, सरकारी रुग्णालयातच घेताहेत कोरोनावरील उपचार   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadnavis tests positive for Covid-19: फडणवीसांनी शब्द पाळला, सरकारी रुग्णालयातच घेताहेत कोरोनावरील उपचार  

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: 'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते. ...

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कातील व्यक्तींना आवाहन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Devendra Fadnavis tests positive for Covid-19: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कातील व्यक्तींना आवाहन

Devendra Fadnavis tests positive for Corona : देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते.  ...

बिहार निवडणुकीत वयाचा घोटाळा, 5 वर्षात तब्बल 14 अन् 12 वर्षांची वाढ  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत वयाचा घोटाळा, 5 वर्षात तब्बल 14 अन् 12 वर्षांची वाढ 

बिहार निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली असून जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी केली असता काही उमेदवारांच्या वयांमध्ये घोळ झाल्याचं दिसून येत आहे. ...

'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय' - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय'

आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे. ...

राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध, 10 लाख युवकांना नोकरी अन् बेरोजगारी भत्ता 1500 - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध, 10 लाख युवकांना नोकरी अन् बेरोजगारी भत्ता 1500

राजदच्या जाहीरनाम्यात 17 मुद्द्यांना स्थान देण्यात आले असून 10 लाख युवकांना नोकरी देण्याचा संकल्प तेजस्वी यादव यांच्या पक्षाने मांडला आहे. त्यासोबतच, शेती, शिक्षण याही मुद्द्यांना स्थान देण्यात आलंय. ...

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे दर निश्चित, खासगी रुग्णालयातही 2360 रुपयांना मिळणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे दर निश्चित, खासगी रुग्णालयातही 2360 रुपयांना मिळणार

राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला ...

महाराष्ट्रात मोफत लस देणं गरजेचं, फडणवीसांची मन की बात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात मोफत लस देणं गरजेचं, फडणवीसांची मन की बात

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी उपस्थित ...

खुशखबर... महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर... महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी 

महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. ...