अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर, त्यांनीही खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. ...
लॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही. ...
आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. ...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं ...