अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ...
न्या. एस एस शिंदे आणि एम.एस कर्णिक यांनी अर्णब यांना तत्काळ अंतरिम जामीन देऊन सुटका करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रोच्या PSLV-C49 गगनयान मोहिमेच्या यशाबद्दल इस्रो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही आपल्या शास्त्रज्ञांनी वेळचं पालन करुन निर्धारीत वेळतच PSLV चं उड्डाण करुन दाखवलं. ...
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, केशव यांचे अभिनंदन करताना, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपमहापौर झाला याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे ...
शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या नावाची चर्चा होती, त्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहेत. ...
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतानाच परिवहन आयुक्तालयाकडून खासगी बससाठी मानक कार्य पद्धती जाहीर करण्यात आली आहे ...