टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन वाराणसीला गंगा किनारी पोहोचला आहे. बुधवारी सायंकाळी दश्वाश्वमेध घाटावर होणाऱ्या जगप्रसिद्ध गंगा आरतीत शिखरने सहभाग घेतला. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. निवडणुकांच्या निकालापासूनच त्यांचा पराभव आणि बायडन यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ...
कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे तब्बल 4 महिने कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर मिशन बिगेन अगेन सुरू करण्याता आले. ...
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. ...
इंदिरा सहानीचं प्रकरणी 9 न्यायाधीशांच्या बेंचने घेतलं होतं. त्यामुळे, या निर्णयाला ओव्हररुल करायचं असले, तर सध्याच्या 5 मेंबर्सच्या न्यायाधीश बेचंसमोर हा विषय सुटणार नाही. त्यामुळे, आम्ही लार्जर दॅन म्हणजे जास्त न्यायाधीशांच्या बेंचपुढे हा खटला मांडण ...
''स्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, ते जे सांगत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहितीय. ...
मुंबईतील आझाद मैदानात येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. ...