बांसवाडा जिल्ह्यातील नोगामा क्षेत्रात घडलेल्या या अपघातास पाहणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर शहारे आले, इतकी भीषण आणि भयावह ही घटना होती. अचानक मोठा आवाज झाला अन् तार तुटून स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडली ...
आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. ...
शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. ...
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. ...
गुजरात आणि भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काऊट पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच, संघासाठी नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याचं काम पार्थिवकडे असणार आहे ...