लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ दीर-भावजयीचा शोध सुरूच - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ दीर-भावजयीचा शोध सुरूच

हेमंत हा सोनालीचा चुलत दीर आहे. हेमंत अविवाहित असून सोनालीचा १५ वर्षांपूर्वी हेमंतचा चुलत भाऊ संदीप चिंचोलकर  यांच्याशी विवाह झाला. चालबर्डी, ता. भद्रावती हे सोनालीचे माहेर आहे. १ ऑगस्टला सोनाली चुलत दिरासोबत घरून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नाते ...

एसटीला आठ दिवसांत पावणे दोन कोटींचे वाहतूक उत्पन्न! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एसटीला आठ दिवसांत पावणे दोन कोटींचे वाहतूक उत्पन्न!

‘ब्रेक द चेन’अंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात वर्धा विभागाचे ९ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची आता पूर्णक्षमतेने धावत आहे.  राखी पौर्णिमेपूर्वी फारशी प्रवासी संख्या राहत नसल्याने १८० ते २०० बसेस सोड ...

आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत अस ...

सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅ ...

जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे थैमान - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे थैमान

भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्यास पाेषक वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सर्दी, खाेक ...

आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली? गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली? गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या

गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या ...

सावधान ! मलेरिया, डेंग्यू पसरतोय पाय ! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सावधान ! मलेरिया, डेंग्यू पसरतोय पाय !

जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नाग ...

धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेले ते दोघे ‘दीर-भावजय’ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेले ते दोघे ‘दीर-भावजय’

एका महिन्यापूर्वी घरून दोघेही गायब एका महिन्यापासून घरून गायब : वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील रहिवासी फोटो २ ज्ञानेश्वर ठाकरे ... ...