स्वयंपाकघरात रोजच्या स्वयंपाकासाठी काही जिन्नस असायलाच हवेत. ते असले की रोजचा स्वयंपाक तर आटोपतोच पण अचानक कोणी आलं तर काय करावं हा प्रश्नही सहज सुटतो. यासाठी स्वयंपाकघरात या दहा गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या? ...
शरीराचं पोषण हे केवळ खाणं पिणं या एकमार्गी घटकावर अवलंबून नाही. आरोग्य नीट राहाण्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होणंही गरजेचं आहे. आणि अन्न तेव्हाच नीट पचतं जेव्हा ते पौष्टिक असतं. पोषण आणि पचन यांचा जवळचा संबंध आहे. ...