महिनाभरापूर्वी तालुकास्तरावर असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तेथून केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तके पाेहाेचविण्यासाठी पुन्हा दुसरा कंत्राटदार शासनामार्फत नेमला आहे. या कंत्राटदाराने केंद्रस्तरावर पुस्तके पाेहाेचव ...
जिल्ह्यात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यात कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने उच्चांकी गाठत जिल्ह्यात मृत्यू तांडव करण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड ...
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे श ...
शहरात योग्य नियोजनाअभावी कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल् ...
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील चमेडियानगर, पॉवर हाऊस परिसर, भारतनगर, अंबिकानगर, सुराणा ले-आऊट, उमरसरा, रेल्वेलाईन परिसर, वीटभट्टी परिसर या ...
सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबत ...
आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हिवराज उके, कंत्राटी नर्सेस शिष्टमंडळाच्या सचिव मनीषा तीतिरमारे, लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम यांनी केले. कंत्राटी नर्सेसना तीन महिन्यांच्या सेवेनंतर १३ जुलैपासून कामावरून कमी करण्यात आले. ते ...
डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. य ...