जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे आगमन हाेताच जिल्हा नियोजन समितीने सीएसआर फंडातून उपाययोजना चालविल्या होत्या. त्यानुसार कोणत्या यंत्रणेने किती निधी घेतला आणि कसा खर्च केला, याची तपशीलवार माहिती मागितली आहे. कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक सीएसआर निध ...
चांदूर बाजार तालुक्यातील चार युवक एमएच २७ एवाय ५८६१ व एमएच २७ सीएफ ६९८१ या दुचाकीनी मोर्शीला येत होते. परंतु, अष्टगाव ते वरलादरम्यान दुचाकीची धडक होऊन नितीन नामदेव नांदणे (२३, रा. कुरळपूर्णा) हा जागीच ठार झाला. अविनाश भानगे (२४, रा. खैरी दानोडा), ऋषी ...
गणेशोत्सव सुरू होताच पाऊस गायब झाला होता. त्यामुळे उकाडा वाढला. धान उत्पादक शेतकरीही चिंतित होते. रविवारी सायंकाळी बाप्पाचे विसर्जन सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला हो ...
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून, सुरजागड प्रकल्पाबद्दलचा असलेला विरोध प्रकट केला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातड ...
आपल्या प्लॉटची परस्पर कोणीतरी विक्री केल्याचे लक्षात आले त्यावेळी मूळ मालक खोब्रागडे यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी गडचिरोली पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट आधार कार्डवर लावलेला फोटो कोणाचा आहे याचा शोध घेतला. ...
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिथुन उर्फ अमित यशवंत चहांदे (रा. नागसेननगर, नालवाडी) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड व दं ...
समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रक ...