लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Pune Crime: दारूच्या पैशांसाठी तळीरामाने केला पत्नीचाच खून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: दारूच्या पैशांसाठी तळीरामाने केला पत्नीचाच खून

जयश्री आणि किशोर यांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. किशोरला दारूसह इतर अन्य व्यसनेही होती ...

हल्लाबोल मिरवणूकीत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक; खंडपीठात दोघांना सशर्त जामीन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लाबोल मिरवणूकीत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक; खंडपीठात दोघांना सशर्त जामीन

नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा परिसरात होळी सणानिमित्त २९ मार्च २०२१ रोजी हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. ...

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ओजस्वी करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ओजस्वी करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व

वर्धेची ओजस्वी साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरता महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर या काळात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे होणार आहे. ...

वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा

वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते. ...

अखेर आरोग्य यंत्रणा हलली, कोरोनाबरोबरच डेंग्यू रोखण्यासाठी लागली कामाला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर आरोग्य यंत्रणा हलली, कोरोनाबरोबरच डेंग्यू रोखण्यासाठी लागली कामाला

dengue increased in Aurangabad : शहरात २०१९ मध्ये डेंग्यूचा उद्रेक रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला होता. आता पुन्हा एकदा त्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ...

भरपूर पाणी प्या, असं डॉक्टर सांगतात? पण भरपूर म्हणजे नेमकं किती? कोणी किती पाणी प्यावं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर पाणी प्या, असं डॉक्टर सांगतात? पण भरपूर म्हणजे नेमकं किती? कोणी किती पाणी प्यावं?

भरपूर पाणी प्यावं, हे वाक्य आपण हमखास ऐकत असतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती हेच कळत नाही. म्हणूनच कोणी किती पाणी प्यावं, ते जाणून घ्या. ...

बदनापूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी

Rain in Jalana : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प भरण्याच्या मार्गावर ...

ही तर 'लखोबा लोखंडे'ची 'हायटेक' आवृत्ती; १०० महिलांना फसवल्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांना संशय - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ही तर 'लखोबा लोखंडे'ची 'हायटेक' आवृत्ती; १०० महिलांना फसवल्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांना संशय

अटक केल्यानंतर संशयित आरोपीकडून सात मोबाईल, 13 सिम कार्ड, दोन आधार कार्ड, दोन पॅन कार्ड आणि दोन ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्याच आले होते ...