ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना जलसंकटाला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑगस्ट महिन्यात अखेरच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात आपला जोर कायम ठेवल्याने जलाशय फुल्ल झाल्या ...
आश्रमशाळेतील परिसर हा लोकवस्तीपासून दूर असल्याने तसेच एकाच ठिकाणी राहत असल्याने व बाहेरील लोकांशी संपर्क येत नसल्याने आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षित राहणे शक्य आहे. शाळांमध्ये आरटीपीसीआर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत निवासी ठेवणे व शिक्षणाच्य ...
अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर ...
हंगामी वसतिगृह प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यानंतरही प्राप्त झाला नसल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना विचारले असता पत्र देऊन मागवून घेतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. झरीजामणी तालुक्यातील मांडवा येथील औषध खरेदीचा अहवाल अध्यक्षांकडे सादर झाला आहे ...
यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश ...
यानिमित्त अभियंता, डॉक्टर, कंत्राटदार व रोटरी क्लबने क्रिकेट सामने खेळले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अभियंता, आर्किटेक्ट, बांधकाम साहित्य डीलर्स ... ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. राजेश कोटलवार, श्रीकांत सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्ती ... ...