लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

धावत्या रामेश्वरम - ओखा एक्सप्रेसचे ब्रेक लाईनर जाम; अचानक धुर निघाल्याने उडाली तारांबळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धावत्या रामेश्वरम - ओखा एक्सप्रेसचे ब्रेक लाईनर जाम; अचानक धुर निघाल्याने उडाली तारांबळ

एक्सप्रेस थांबविण्यात येऊन १० मिनिटात  ब्रेक मोकळे करण्यात येऊन रेल्वे पुढील प्रवासासाठी निघून गेली. ...

..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. ...

बंदुकीच्या गाेळीने विद्रुप झालेला चेहरा सर्जरीने 'स्वरूप' केला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदुकीच्या गाेळीने विद्रुप झालेला चेहरा सर्जरीने 'स्वरूप' केला

नक्षलविराेधी पथकात कार्यरत या जवानाच्या बंदुकीतून अचानक गाेळी सुटली. वेगाने सुटलेली ही बुलेट दाढेतून आत शिरली आणि जीभ व टाळूला फाडत नाकाच्या पाेकळीतून डावा डाेळा व मस्तकाला छेदत बाहेर निघाली. ...

अडीच वर्षांपासून अल्पयीन मुलीचे लैंगिक शोषण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडीच वर्षांपासून अल्पयीन मुलीचे लैंगिक शोषण

Sexual abuse of a minor girl : वैद्यकीय तपासणीतून मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. ...

रेती घाटांच्या मान्यतेचे अधिकार आता ग्रामसभांकडे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती घाटांच्या मान्यतेचे अधिकार आता ग्रामसभांकडे

रेती घाट व्यवसायाशी संबंधित उद्भवणाऱ्या अडचणी आणि पर्यावरणवाद्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने नवीन रेती उत्खनन धोरण आणले आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

Truck driver killed in an Accident : गोपाल मानकर हे शेगाव येथून ड्यूटी करून घरी पायी परत येत असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ...

भुरले गोळीबार प्रकरणात दोघांना अटक, दोन आरोरी फरार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भुरले गोळीबार प्रकरणात दोघांना अटक, दोन आरोरी फरार

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, शुक्रवारी ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...

सासुरवाडीत येऊन जावयाने सासुला यमसदनी धाडले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासुरवाडीत येऊन जावयाने सासुला यमसदनी धाडले

दिनेश हा सासूच्या घरात शिरला. त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. तो वाद कानी येताच सासूने जावयाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आजारी सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ...