लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मानसिक स्वास्थ्य केंद्रासाठी तरतूद केली आहे.  (Union Budget 2022: Centre To Launch Tele Mental Health Programme) ...

हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ...

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही. ...

चेहऱ्यावरचे नको असलेले केस सहज काढा, ५ सुरक्षित घरगुती उपाय...रुप खुलवतील खास - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे नको असलेले केस सहज काढा, ५ सुरक्षित घरगुती उपाय...रुप खुलवतील खास

How to Remove face hair : महागड्या ट्रीटमेंटसपेक्षा हे सोपे उपाय करुन तर पाहा, सौंदर्यात भर पडण्यास उपयुक्त ...

अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह

एका सेवानिवृत्त शिक्षकाला अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट मिळाले. यात पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाली. ही तफावत पाहून त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...

भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ...

आरओबीवरून धावताहेत वाहने; अकोटपर्यंत रेल्वे कधी जाणार? - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरओबीवरून धावताहेत वाहने; अकोटपर्यंत रेल्वे कधी जाणार?

Train to Akot : अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी रेल्वेगाडी धावावी, अशी अपेक्षा अकोट शहर व तालुक्यातील जनतेची आहे. ...

महापालिका प्रभाग रचना आज प्रसिद्ध, आरक्षण सोडत प्रलंबित  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका प्रभाग रचना आज प्रसिद्ध, आरक्षण सोडत प्रलंबित 

प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. ...