लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी

यंदाचा अर्थसंकल्प हा आधुनिक पायाभूत सुविधांना चालना देणारा असून यामुळे १३० कोटी भारतीयांचे जगणे सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

इ-पासपोर्टचं आगमन; पण अजूनही अनेकजणी पासपोर्ट काढायलाच घाबरतात, असं का? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इ-पासपोर्टचं आगमन; पण अजूनही अनेकजणी पासपोर्ट काढायलाच घाबरतात, असं का?

बजेट २०२२: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चीप असलेला इ-पासपोर्ट पुढच्या वर्षी येईल असं जाहीर केलं, ऑनलाइन पासपोर्ट काढणंही झालं सोपं.. ...

रानमांजर शिकार प्रकरणात पाच आरोपी वनविभागाच्या जाळ्यात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रानमांजर शिकार प्रकरणात पाच आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

२९ जानेवारी रोजी झुडपी जंगलात रानमांजर शिकार करताना घटनास्थळावर पाच आरोपी होते. परंतु तीन आरोपी वनविभागाच्या पथकाला बघताच घटनास्थळावरून पळून गेले होते. ...

घरभर पसाराच पसारा झालाय? आवरायला वेळ नाही? घर पटपट आवरण्याच्या ५ सोप्या युक्त्या - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरभर पसाराच पसारा झालाय? आवरायला वेळ नाही? घर पटपट आवरण्याच्या ५ सोप्या युक्त्या

Home organisation : घर नीटनेटकं तर हवं, पण स्वयंपाक, नोकरी करता करता पार दमछाक होऊन जाते, अशावेळी स्मार्ट वर्क करा आणि बदला घराचा लूक... ...

अंकिता लोखंडेची फ्युशिया पिंक साडी! नव्या नवरीचा परफेक्ट गुलाबी लूक.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडेची फ्युशिया पिंक साडी! नव्या नवरीचा परफेक्ट गुलाबी लूक..

Social viral: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नव्या नवरीच्या परफेक्ट लूकमधले फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत... बघा तिच्या या एथनिक लूकची झलक!! ...

आता एवढंच राहिलं होतं, काय तर म्हणे मॅगी आईस्क्रिम रोल! कुठून येतात या आयडिया.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता एवढंच राहिलं होतं, काय तर म्हणे मॅगी आईस्क्रिम रोल! कुठून येतात या आयडिया..

Social viral: मॅगी आणि आईस्क्रिमसोबत केलेला हा खेळ पाहून खवय्ये जाम भडकले आहेत.. हे असे प्रयोग का करता रे, असं म्हणून त्यांचा राग व्यक्त करत आहेत.. ...

राज्यात अनुसूचित क्षेत्रातील १३ नगर पंचायतींचे नगराध्यक्ष गैरआदिवासी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात अनुसूचित क्षेत्रातील १३ नगर पंचायतींचे नगराध्यक्ष गैरआदिवासी

राष्ट्रपतींनी संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने २ डिसेंबर १९८५ रोजी अधिसूचनेद्वारे राज्यात अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रातील कामकाज शासन पेसा कायद्यानुसार अपेक्षित आहे. ...

महिला पाेलीस आत्महत्या प्रकरण : 'ते' दोघे वर्षभरापासून राहत होते 'लिव्ह इन'मध्ये - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला पाेलीस आत्महत्या प्रकरण : 'ते' दोघे वर्षभरापासून राहत होते 'लिव्ह इन'मध्ये

गडचिरोली पोलीस वसाहतीत एका महिला शिपायाने २९ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ...