लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तीन नगर पंचायतींमध्ये अविरोध तर दोन ठिकाणी चुरस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन नगर पंचायतींमध्ये अविरोध तर दोन ठिकाणी चुरस

नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सोमवारी पाच नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरण्यात आले. त्यामध्ये चामोर्शी, एटापल्ली व धानोरात प्रत्येकी एकच नामांकन दाखल झाले. ...

मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

अतिक्रमण धारकाने सोमवारी वृध्द महीलेची अंत्ययात्रा रोखल्याने नातेवाईकांनी आज मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला आहे. ...

नगरपंचायत अध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी काँग्रेसला संधी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपंचायत अध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी काँग्रेसला संधी

नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. ...

डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी एका लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ...

लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण

रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. ...

नवजात बालकाचे अपहरण करणारी महिला ताब्यात, बाळ सुखरूप - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवजात बालकाचे अपहरण करणारी महिला ताब्यात, बाळ सुखरूप

परभणी जिह्यातील सेलू येथून महिलेला बाळासह ताब्यात घेतले ...

विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे. ...

वीज केंद्रातील प्रदूषणांवर कारवाई व्हावी; नितीन गडकरी यांचे महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांना पत्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज केंद्रातील प्रदूषणांवर कारवाई व्हावी; नितीन गडकरी यांचे महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांना पत्र

Nagpur News कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...