लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, जंगलात पळालेल्या आरोपीस अटक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, जंगलात पळालेल्या आरोपीस अटक

Amravati News शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी चिखलदरा येथे उघडकीस आली. ...

उपवास सोडल्यानंतर थकवा येतो, अशक्तपणा वाटतो? हे 6 पदार्थ खा, उपवास बाधणार नाही.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास सोडल्यानंतर थकवा येतो, अशक्तपणा वाटतो? हे 6 पदार्थ खा, उपवास बाधणार नाही..

उपवासाला केवळ धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून बघून चालत नाही. तर आरोग्याच्या बाजूनेही उपवासाचा विचार व्हायला हवा. त्यामुळेच उपवास सोडताना आणि सोडल्यानंतर काय खायला हवं ज्यामुळे आरोग्य चांगलं राहिल हे जाणून घेणं आवश्यक आहे. ...

पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काही जणांना मुदतवाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काही जणांना मुदतवाढ

५५ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. ...

एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न; मावळ तालुक्यातील घटना  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न; मावळ तालुक्यातील घटना 

सोमाटणे गावच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. ...

सकाळी सोन्याचांदीचे दुकान उघडत असतानाच चोरट्यांनी मारला डल्ला.. ७० लाखांचे दागिने पळवले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सकाळी सोन्याचांदीचे दुकान उघडत असतानाच चोरट्यांनी मारला डल्ला.. ७० लाखांचे दागिने पळवले

Bhandara News सराफा दुकान उघडत असतानाच दोन अज्ञात इसमांनी ७० लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली बॅग दुकानासमोरून उचलून पोबारा केल्याची घटना भंडारा येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. ...

पोटावर चरबीचे टायर? हे सोपे व्यायाम करून पहा, बेली फॅट होईल कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर चरबीचे टायर? हे सोपे व्यायाम करून पहा, बेली फॅट होईल कमी

एकदा का तिशी ओलांडली की हळूहळू पाेटावरची चरबी वाढत जाते आणि मग या चरबीचे टायर कसे होतात, तेच समजत नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी असं काहीतरी करून बघा.. ...

गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे. ...

गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड

यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. ...