पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काही जणांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 02:14 PM2021-08-16T14:14:09+5:302021-08-16T14:15:07+5:30

५५ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

Transfers of 45 police inspectors in Pune; Extension to some | पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काही जणांना मुदतवाढ

पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; काही जणांना मुदतवाढ

Next

पुणे : राज्यातील सर्वसाधारण बदल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस आस्थापनांमध्ये असलेल्या ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काही जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ५५ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण

मिलिंद गायकवाड (पुणे शहर - मुदतवाढ), मौला सय्यद (लोहमार्ग, पुणे), राजेंद्र मोकाशी (पुणे शहर), प्रतिभा जोशी (पुणे शहर), चंद्रकांत गुंडगे (पो़ प्र केंद्र, नानवीज)ए देवसिंग बावीस्कर (लोहमार्ग, पुणे) सर्वांना मुदतवाढ, रावसाहेब जाधव (पो़ प्र केंद्र, नानवीज ते पिंपरी चिंचवड), क्रांती पवार (पुणे शहर ते ला प्र वि), निलम भगत (अ ज प्र त स,पुणे ते पुणे शहर), विजय बाजरे (बीडीडीएस, पुणे शहर ते पुणे शहर), विजया करांदे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड),अमरनाथ वाघमोडे (पिंपरी चिंचवड ते पो प्र केंद्र नानवीज), मनोज खंडाळे (लोहमार्ग, पुणे ते पिंपरी चिंचवड), दिलीप शिंदे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), अरविंद गोकुळे ( पो प्र केंद्र खंडाळा ते पुणे शहर), फेहामिदा बकैत (अ ज प्र त स पुणे ते पुणे शहर), दिपाली धाडगे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), सत्यजित आदमाने (लोहमार्ग, पुणे ते पुणे शहर), माया देवरे (पुणे शहर ते अ ज प्र त स, पुणे), अजय भोसले (पिंपरी चिंचवड ते नवी मुंबई), सुनिल पिंजन (पिंपरी चिंचवड ते गु अ वि), मंजिरी कुलकर्णी (लोहमार्ग, पुणे ते कारागृह, पुणे), मच्छिंद्र पंडित (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), मिनल सुपे (पो प्र केंद्र, खंडाळा ते पुणे शहर), महादेव कुंभार (पुणे शहर ते ठाणे शहर), दिपाली भुजबळ (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर), अमृत मराठे (पुणे शहर -मुदतवाढ), संतोष बर्गे (पुणे शहर ते लो प्र वि), वैशाली गलांडे (पुणे शहर ते नवी मुंबई), दीपक साळुंके (पो प्र केंद्र, नानवीज ते पिंपरी चिंचवड), अनिल शिंदे ( गु अ वि ते गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), संगीता जाधव ( वि सु वि ते पुणे शहर), नितीन लांडगे ( गु अ वि ते पिंपरी चिंचवड), दत्ताराम बागवे ( गु अ वि ते पुणे शहर), प्रदीप काकडे ( गु अ वि ते पुणे शहर), सुनिल खेडेकर ( गु अ वि ते पुणे शहर), दत्तात्रय करचे (रा गु वि ते पुणे शहर), रुपाली बोबडे (पो प्र केंद, अकोला ते पिंपरी चिंचवड), संतोष पैलकर ( द वि प ते लोहमार्ग, पुणे), राजेंद्र बर्गे ( गु अ वि ते पिपंरी चिंचवड), देविश्री मोहिते ( अ ज प्र ते स, पुणे ते गु अ वि), युसूफ शेख ( परभणी ते पुणे शहर), संदीपान पवार (नागपूर शहर ते पुणे शहर), वर्षाराणी पाटील (ला प्र वि ते पिंपरी चिंचवड) , किशोर पाटील (पो़प्र केंद्र, सोलापूर ते पिंपरी चिंचवड), अरुण घोरपडे (रा गु वि ते पुणे शहर), रामचंद्र घाडगे (नवी मुंबई ते पिंपरी चिंचवड), राजेंद्र शेळके (अ़ज़ प्र त़ स़ पुणे -पुणे शहर), सुरेखा वाघमारे (नाहसं ते पुणे शहर), दिपक आर्वे (रा गु वि ते पुणे शहर), अशोक तोरडमल (गु अ वि ते पुणे शहर), रजनी सरवदे ( गु अ वि ते पुणे शहर), शंकर दामसे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड) याबरोबरच काही पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. दिलीप भोसले (पिंपरी चिंचवड ते बृहन्मुंबई), राजेश भागवत ( पो प्र केंद्र नानवीज ते गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), योगेश मोरे (ला प्र वि ते एम आयएम, पुणे), किशोर म्हसवडे (पिंपरी चिंचवड ते ला प्र वि), राजेंद्र सोनावणे ( रा गु वि ते पुणे शहर), स्वाती डुंबरे ( पो प्र केंद, सोलापूर ते जि जा प्र त स, पुणे), सुरेश झुरुंगे (नागपूर शहर ते पो प्र केंद्र, खंडाळा), सुधाकर अस्पत (पिंपरी चिंचवड ते रा गु वि), सुधाकर काटे (पिंपरी चिंचवड ते गु अ वि), नितीन जाधव (पो प्र केंद्र, खंडाळा ते ला प्र वि), विलास सोंडे (पो प्र केंद्र, नानवीज ते पुणे शहर), रणजित सावंत (पो़ प्र केंद्र नानवीज ते पिंपरी चिंचवड), ज्ञानेश्वर काटकर ( लोहमार्ग, मुंबई ते पिंपरी चिंचवड), विजयकुमार पाताडे (पो प्र केंद्र, खंडाळा, ना ह सं)

Web Title: Transfers of 45 police inspectors in Pune; Extension to some

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.