लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू

Chaava Movie Review: उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...का पाहावा 'छावा'? एकदा हा रिव्ह्यू वाचा.  ...

Kiss Day: बॉलिवूडमधला पहिला किस, अभिनेत्रीचा ४ मिनिटांचा लिपलॉक सीन अन् सिनेमाच झाला Banned! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiss Day: बॉलिवूडमधला पहिला किस, अभिनेत्रीचा ४ मिनिटांचा लिपलॉक सीन अन् सिनेमाच झाला Banned!

बॉलिवूडमध्ये पहिला किसिंग सीन कोणत्या सिनेमात दिला गेलेला हे तुम्हाला माहीत आहे का?  ...

"हो, आम्ही ठरवूनच...", आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, आम्ही ठरवूनच...", आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया

रिंकूसोबतच्या व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी सोडलं मौन, काय म्हणाले? ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."

कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

"लज्जास्पद! फक्त काही व्ह्यूजसाठी...", कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची रणवीर अलाहाबादियाला सणसणीत चपराक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लज्जास्पद! फक्त काही व्ह्यूजसाठी...", कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची रणवीर अलाहाबादियाला सणसणीत चपराक

रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तर आता अभिनेत्री आणि मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन असलेल्या श्रेया बुगडेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं

'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. ...

आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..."

Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  ...

"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..."

मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले.  ...