भाजप-शिवसेना ‘युती’चे अजून जुळेना आणि उमेदवारांच्या घोषणा होईनात, त्यामुळे सर्वपक्षीय आघाड्यांवर संभ्रमाचीच स्थिती कायम आहे. या विलंबामागील सत्ताधाऱ्यांची धाकधूक पाहता, आतापर्यंत त्यांच्याकडून रंगविले गेलेले एकतर्फीपणाचे चित्र पालटू लागल्यामुळेच सावध ...
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेत प्रामुख्याने नाशकातील तिघा विद्यमान आमदारांनाच त्यांच्यासोबत ‘जनादेश’ मागण्याची संधी लाभल्याने शहरातील व जिल्ह्यातीलही अन्य तिकिटेच्छुकांची उलघाल होणे स्वाभाविक ठरले. त्यामुळे तिकीट मिळणाऱ्यांखेरीजच्या इच्छुकांची ना ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भविष्यातील सत्तेचे सोपान त्यांच्याच हाती सोपविले जाण्यावर तर शिक्कामोर्तब होऊन गेले आहेच; ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या लोकविकासाच्या कामांची माहिती देत आगामी विधानसभा निवडणुकीतही महाजनादेश मिळवण्यासाठी राज्यात काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात होत आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशकात ‘मनसे’ फॅक्टर कितपत दखलपात्र ठरेल याची सर्वत्र चर्चा होत असली तरी, या पक्षाची निवडणूक लढण्याबाबतचीच भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. उमेदवारांची चणचण, पराभवाची भीती, की चौकशीचे शुक्लकाष्ट;या मुद्द्यांची मीमांसा घडून ...
जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीच्या पातळीवर फारशी स्पर्धा नाही; पण भाजपच्या नाशकातील तिघा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा घडत असेल, आणि त्यांच्या जागी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धाही दिसत असेल, तर त्यात ...