या अपघातात कोंडीबा सूर्यभान भोसले (वय ६५, रा.शेंद्री, ता. बार्शी) हे शेतकरी गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मरण पावले तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. ...
नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तासाभरातच देवाघरी जावे लागले. अखेरच्या क्षणी सर्वात मोठा बजावलेला हक्क लोकशाहीत कायम प्रेरणादायी ठरणार आहे. ...