लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. ...

एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. ...

Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच! ...

पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव!

तो आलाच नाही तर? त्याने सुटी घ्यायची ठरवली तर? त्याला यायला उशीर झाला तर? आधीच अंध:कारमय झालेले आपले जीवन काळवंडून जाईल. तो नाही, ही कल्पनाही करवणार नाही. ...

जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

प्रत्येक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतो, प्रयत्न करत असतो. फक्त प्रत्येकाचा बहरण्याचा काळ वेगळा असतो. ...

Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो?  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो? 

Adhik Maas 2020: नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. तो वेळ जरूर काढावा. देवाशी क्षणभर संवाद साधावा. ...

एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान

हनुमंतांनी सीतामाईला हृदयस्थ रामाचे दर्शन घडवले, त्यावर प्रसन्न होऊन सीतामाई आणि रामरायांनी हनुमंताला 'चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला. ...

कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात. ...