लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

Adhik Maas 2020: आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.  ...

वृद्धापकाळ सुखाचा घालवण्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा कानमंत्र - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वृद्धापकाळ सुखाचा घालवण्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा कानमंत्र

वृद्धापकाळी प्राप्त परिस्थितीचा समाधानाने स्वीकार करून आनंदात राहता येणे, ही फार मोठी कमाई असते. ...

पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

'दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' या समर्थवचनाप्रमाणे, आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल, हा विचार सोडून द्या. ...

स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण

मानसिक उत्क्रांती व्हावी, हा स्वामींचा उपदेश आहे आणि तोच प्रत्यक्षात आणणे हा अक्कलकोट संस्थानाचा प्रयत्न आहे. ...

वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

आनंद फक्त घेण्यात नाही, देण्यातही आहे. शेठजींचा अनुभव वाचा. ...

प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज

आपल्याला आवडणारी व्यक्ती, ती नसून आपणच आपल्याला पाहतोय, हा अनुभव, म्हणजे प्रेम. असे प्रेम करावे लागत नाही, ते सहज होत जाते, जसे संत सेना महाराज यांना झाले.  ...

डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो.  ...

दृष्ट लागण्याजोगे सारे...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दृष्ट लागण्याजोगे सारे...!

कोणाच्याही सुखाला, कोणाचीही दृष्ट लागू नये, हीच दृष्ट काढण्यामागची सद्भावना.  ...