लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
हिरवा रंग बघा आणि दृष्टिदोष घालवा; काय आहे हा उपचार? वाचा ही बोधकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हिरवा रंग बघा आणि दृष्टिदोष घालवा; काय आहे हा उपचार? वाचा ही बोधकथा!

विचार योग्य दिशेने करण्याची सवय लावली, तर कठीण काहीच उरणार नाही. ...

अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते; परंतु त्याचबरोबर...  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते; परंतु त्याचबरोबर... 

आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील. ...

मुद्गल पुराणात 'अशी' आहे अंगारकी चतुर्थीची कथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुद्गल पुराणात 'अशी' आहे अंगारकी चतुर्थीची कथा!

मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने केली जाते. ...

संत नरहरी सोनार यांनी बनवलेला करगोटा विठ्ठलाला का अपुरा पडत होता? हे होते कारण...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत नरहरी सोनार यांनी बनवलेला करगोटा विठ्ठलाला का अपुरा पडत होता? हे होते कारण...!

संत नरहरी सोनार यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील एक रोमहर्षक प्रसंग! ...

लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया.  ...

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे. ...

चारही युगात ज्यांनी आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तमोत्तम नमुने दिले, त्या भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चारही युगात ज्यांनी आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तमोत्तम नमुने दिले, त्या भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती!

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. ...

भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या!

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल. ...