गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पोलीस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने १ आॅक्टोबर रोजी काढले होते. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त विवेक ...
एकीकडे पतीने सोडले. तर दुसरीकडे कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे स्वत:ची खासगी नोकरीही गेली. मग जन्मास घातलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा? या आर्थिक विवंचनेतूनच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या मुलीला खारीगाव येथील मोकळया जागेत एका महिलेने फेकून दिले ...
रेल्वेच्या पडीक घरात राहण्याच्या वादातून मुकेश पोरेड्डीवार (४५) या आपल्याच मित्राचा लोखंडी पाईपाने खून करणाºया बबलु उर्फ गुलामअली बंदरे आलम खान ( (२४) आणि आकीम अहमंद अलीमुददीन खान (२४) या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठया शिताफीने रविवारी दु ...
अभिनेता राकेश रोशन यांच्यावरील गोळीबारासह तब्बल ११ खून आणि सात खूनाच्या प्रयत्नातील गँगस्टर सुनिल विश्वनाथ गायकवाड या शार्प शूटरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटल ...
ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी, ...
वर्तकनगर येथील दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी ही घरे रिक्त करण्याबाबत तगादा लावल्याने पोलीस कुटूंबीयांमध्ये तणावात आ ...
गेली अनेक दिवस जात पडताळणीसारख्या साइड पोस्टींगवर असलेल्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आता कार्यकारी पोस्टींगवर नियुक्तीची संधी मिळाली आहे. अशा चार अधिकाऱ्यांची ठाणे आणि पालघर जिल्हयात बदली झाली आहे. ...