मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. ...
जमिनीचे प्लॉट देतो, अशी बतावणी करीत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्ह ...
आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय मनसुख यांची पत्नी विमला यांनी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान केला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. हिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे, असा आग्रह त्यांच्या कुटुंबीयांनी धरला होता. मात्र सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी कुटुंबाने दर्शवली. ...
पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले. ...
ठाण्यातून अचानक बेपत्ता झालेल्या एका उच्चशिक्षित २२ वर्षीय तरुणीचा पुण्यातून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने कुटूंबियांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले. ...