लग्नाचे अमिष दाखवित जवळीक साधल्यानंतर लैंगिक अत्याचार केल्यानंतर इन्स्टाग्रामवरही तरुणीचे अश्लील फोटो टाकून तिची बदनामी करणा-या गुरुचरण सहा याला नौपाडा पोलिसांनी १२ आॅक्टोंबर रोजी अटक केली आहे. ...
ठाण्यात रिक्षाने प्रवास करतांना प्रज्ञा दाभाडे या तरुणीचा गहाळ झालेला मोबाईल आणि काही रोकड वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयराम खादे यांना मिळाला. तो त्यांनी शनिवारी (१२ आॅक्टोंबर रोजी) या तरुणीला परत केल्याने खादे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे. ...
सफाईदारपणे बोलण्यात गुंतवून जेष्ठांची फसवणूक करुन त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याचे दागिने लुबाडणा-या बोलबच्चन टोळीतील अनिल शेट्टी (३५, रा. मुंबई) या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल ...
ठाणे एसटी स्थानकातून एका एसटी बसमध्ये विसरलेली बॅग ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या दिड तासांमध्येच शोधून काढली. सुमारे १२ तोळयांच्या दागिन्यांसह बॅग सुखरुप मिळाल्याने नंदकुमार राव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
भिवंडीतील घोटगाव, गोठणपाडा गावातील प्रीती भावर (२८) या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करणारा तिचाच नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे. रमेश लाडक्या भावर (५०) असे याप्रकरणी अटक केलेल्या तिच्या सास-याचे नाव आहे. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्ह ...
मुंबईतील अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या धनाजी राऊत यांनी ठाण्यातील रेप्टाक्र ॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. एका पोलीस अधिका-याच्या अशा प्रकारे आत्महत्येच्या घटनेने मुंब ...
ठाण्यात मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या हरेष तेलूरे याला कोपरी पोलिसांनी ठाणे न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सोमवारी आणले होते. न्यायालयाने त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
एरव्ही, एखादी घटना घडल्यानंतर तिची तक्रार किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. हे सर्वश्रुत आहे. पण, नौपाडा भागातून एक रुग्णवाहिका अचानक गायब झाली. तिची तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांन ...