मतदानकेंद्रांमध्ये मतदारांच्या नावांतील घोळ आणि मतदानयंत्रांतील बिघाडामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, दिव्यांग मतदारांसाठी तळमजल्यावर मतदानकेंद्र असल्यामुळे या मतदारांनी समाधान व्यक्त केले. ...
विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे शहर आणि जिल्हयात केंद्रीय राखीव पोलिसांसह राज्य राखीव पोलिसांच्या जादा तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. दर पाच मिनिटांनी प्रत्येक मतदान केंद्रावर सेक्टर पेट्रोलिंगद्वारे पोलिसांचे फिरते पथक टेहळणी करणार असून गैरकृत्य आढळल्य ...
ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकाकडे २५ हजारांच्या खंडणीची मागणी करीत त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पसार झालेल्या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. ...
मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून परतल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्याऐवजी रमेश कदम या न्यायालयीन बंदी असलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळयातील आरोपी आणि मोहोळ (जि. सोलापूर) येथील अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्यावर मेहेरनजर दाखवित ...
निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राती ६८ अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर सात पिस्तुलांसह ४९ बेकायदेशीर हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दि ...
एकीकडे निवडणूकीचे वातावरण तापत असतांनाच ठाण्यात अण्णाभाऊ साठे आर्थिक घोटाळया प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील जे. जे. रुग्णा ...
एकीकडे मुजोर आणि बेशिस्तीमुळे अनेक रिक्षाचालक बदनाम होत असताना ठाण्यातील चेतन थोरात या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेला लॅपटॉप दिवा येथील महिलेला सुखरुप परत मिळाला. कासारवडवली पोलिसांनी तो साधना फराक्टे या महिलेला सोमवारी परत केला. ...
शाळेत नियमित जाण्यावरुन वडील रागावल्याच्या रागातून ठाण्यातील घरातून निघून गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. ठाणे रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइलच्या आधारे या पथकाने तिचा शोध घेऊन तिला सुखरुपपणे तिच्या पा ...