सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ...
ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाºया देवेंद्र बोरसे (२८, रा. कावठे, साक्री, जि. धुळे) याच्यासह पाच परीक्षार्थीविरुद्ध कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ...
डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...
गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. ...
ठाणे- मुंबईसह राज्यातील तब्बल २०० हून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या उपअधीक्षकपदी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. यात मुंबईतील १०५, ठाणे शहर-१५, नवी मुंबई १० तसेच मीरा भार्इंदर, पालघर आणि ठाणे ग्रामीणसह राज्यातील २०० हून अधिक अधिकाºयांचा समावेश आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयात अवैध दारु विक्रीविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहीमेमध्ये २८ आरोपींना अटक केली असून ११ वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढेही ही मोहीम अशाच प्रकारे राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक निलेश सांगडे ...
श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला अ ...