लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापासून शिवसेनेत प्रवेशापर्यंत अशा अनेक गोष्टींमुळे उर्मिला मातोंडकर चर्चेत राहिल्या. ...

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य ...

चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक

चारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज, तसंच रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी ...

होय, RSS च्या शाखेत जायचो; आता जय श्रीरामही बोलायला लागलो : शुभेंदु अधिकारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, RSS च्या शाखेत जायचो; आता जय श्रीरामही बोलायला लागलो : शुभेंदु अधिकारी

काही दिवसांपूर्वी अधिकारी यांनी केला होता भाजपामध्ये प्रवेश, लोकांना बदल हवा असल्याचं केलं वक्तव्य ...

...तर शिवसेना नक्कीच गोत्यात येईल; औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शिवसेना नक्कीच गोत्यात येईल; औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा इशारा

यापूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील नामांतराला केला होता विरोध ...

रोहितसह पाच भारतीय खेळाडूंना बाहेरील जेवण पडलं महागात?; टीम इंडियाचे शिलेदार आयसोलेशनमध्ये! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसह पाच भारतीय खेळाडूंना बाहेरील जेवण पडलं महागात?; टीम इंडियाचे शिलेदार आयसोलेशनमध्ये!

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याच्या चर्चा झाल्या होत्या सुरू ...

... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

कोरोना विषाणूवरील लसीवरून राजकारणाला सुरूवात, भाजपावर विश्वास नसल्याचं अखिलेश यादवांचं वक्तव्य ...

ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी

UK Flight : नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भारत ब्रिटन बंद केली होती विमानसेवा ...