लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर

डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या झालेल्या घसरणीमुळे ही दरवाढ झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजनं सांगितलं. ...

मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ...

Farmers Protest : रिलायन्स जिओच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची पंजाब, केंद्र सरकारला नोटीस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : रिलायन्स जिओच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची पंजाब, केंद्र सरकारला नोटीस

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिटेल आर्म्स आणि सहकारी कंपन्यांच्या भविष्यात कॉर्पोरेट अथवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचा कोणताही विचार नसल्याचं कंपनीची माहिती ...

१०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Mi 10i भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :१०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Mi 10i भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

आशिष शेलरांनी करून दिली शिवसेनेला त्यांच्या आश्वासनाची आठवण ...

अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भक्तांसाठी जारी करण्यात येणार पास, इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार ...

"किमान लस तरी मोफत द्या"; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"किमान लस तरी मोफत द्या"; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दोन दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली होती परवानगी ...

भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास?

या बँडमध्ये अॅमोलेड डिस्प्लेसह अनेक नवे आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ...